•      
  • English
  •      
  • मराठी
    उद्देश व ध्येय

    उद्देश व ध्येय

    ध्येय

    ज्ञान, संशोधन, धोरण सहाय्य, कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि माहिती व ज्ञानाच्या व्यवस्थापनाद्वारे पाणी, स्वच्छता आणि पर्यावरण सेवा क्षेत्रात नाविन्यपुर्ण कल्पनांच्या सहभागातुन पाणी व स्वच्छता क्षेत्रातील सेवेत उद्भवणारे प्रश शाश्‍वतपणे सोडविणे.
    वरील ध्येय डोळ्यासमोर ठेवुन मित्रा संस्थेने चार सेवाक्षेत्रात काम करण्याचे ठरविले.
    1) प्रशिक्षण आणि क्षमता विकास
    2) संशोधन व शिक्षण
    3) दस्तावेजीकरण आणि धोरण वकिली (Documentation & Policy Advocacy)
    4) माहिती व ज्ञान व्यवस्थापन